Browsing Category

देहूरोड

Dehuroad : पैशांच्या वादातून चुलत्यास मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पैशांच्या वादातून पुतण्या आणि भावाने एकास बेदम मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) सायंकाळी देहूगाव माळवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. संभाजी शांताराम बाळसराफ (वय ५६,…

Dehu : गावच्या यात्रेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उपक्रम

एमपीसी न्यूज - एसएनबीपी विधी महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आणि पुणे जिल्हा (Dehu)विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय मोफत कायदेविषयक शिबिर येलवाडी गाव, देहू येथे पार पडले. यामध्ये ग्रामस्थांनी…

Pimpri-chinchwad : दुचाकीच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 8 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास शितळा नगर मामुर्डी (Pimpri-chinchwad) येथे घडली. नगर अली एस के (वय 23, रा. शितळा नगर, मामुर्डी, देहूरोड.…

Alandi : मनोज जरांगे पाटील यांनी घेतले माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन

एमपीसी न्यूज : आज  ( दि.8 एप्रिल ) रोजी  मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आळंदी शहरात आगमन झाले. त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधीचे दर्शन घेतले.यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान(Alandi) देवस्थानच्या वतीने श्रीफळ व शाल देऊन…

Dehuroad : देहूगावमध्ये मिठाईचे दुकान फोडले; सव्वातीन लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज -  देहूगाव येथील परंडवाल चौकात असलेले श्री महाराजा मिठाईवाला हे दुकान  (Dehuroad) अज्ञातांनी फोडले. दुकानातून                तीन लाख 20 हजारांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी उघडकीस आली.…

Alandi : खंडोबा मंदिरात सोमवती अमावास्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज:  ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर येथे सोमवती  अमावास्या निमित्त  आज  ( दि. 8 एप्रिल ) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ आळंदी देवाची यांच्या वतीने करण्यात आले.सकाळी श्रींचा अभिषेक करून भाविकांना  समस्त ग्रामस्थ…

Dehuroad : डेबिट कार्डची अदलाबदल करत 25 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध व्यक्तीला (Dehuroad) अनोळखी व्यक्तीने मदत करण्याचा बहाणा केला. त्यातून वृद्ध व्यक्तीचे डेबिट कार्ड अदलाबदल करून 25 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (दि.…

Dehuroad : आरएमसी वाहनाची तलाठ्याच्या कारला धडक

एमपीसी न्यूज - आरएमसी वाहनाने मावळ तालुक्यातील एका तलाठ्याच्या कारला धडक दिली. सुदैवाने या घटनेत तलाठी सुखरूप आहेत. ही घटना बुधवारी (दि. 3) देहूरोड जवळ पुणे मुंबई जुन्या महामार्गावर घडली. याबाबत माहिती अशी की,…

Dehuroad : वाहन चोरी करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - वाहन चोरी करणाऱ्या एका चोरट्याला देहूरोड पोलिसांनी (Dehuroad )अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे. रवींद्र सुरेश सातोळे (वय 19, रा. गांधीनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या (Dehuroad )आरोपीचे नाव आहे.…

LokSabha Elections 2024 : भरारी पथकाकडून 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा  निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या 3 ठिकाणांवर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत…