Browsing Category

शहर

Pune : स्थायी समिती अध्यक्षपदासाठी हेमंत रासने उद्या भरणार अर्ज; काँगेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत…

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे हेमंत रासने सोमवारी (दि. 2 मार्च) अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवाराबाबत उत्सुकता लागली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनासोबत आल्यास महाविकास आघाडी होणार…

Pimpri : भारतीय संस्कृती विश्व बदलू शकते- डॉ. संजय उपाध्ये

एमपीसी न्यूज - भारतीय संस्कृती विश्व बदलू शकते, असे प्रतिपादन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक प्रवचन मालिकेंतर्गत 'सावधान,शत्रू वाढत चालले' या…

Talegaon Dabhade : जुन्नरच्या शिवनेर प्रतिष्ठानचा ‘आदर्श माता पुरस्कार’ सुलोचना खांडगे,…

एमपीसी न्यूज - जुन्नर येथील शिवनेर प्रतिष्ठान संचालित राजाराम पाटील वृध्दाश्रमाच्या वतीने दिला जाणारा 'आदर्श माता पुरस्कार' यंदा तळेगाव येथील सुलोचना खांडगे, शांताबाई काकडे यांना जाहीर झाला आहे. जागतिक महिला दिनी त्यांना मान्यवरांच्या हस्ते…

Chikhali : किरकोळ कारणावरून चार जणांवर चाकूने वार; तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पॅसेजमध्ये पाय पसरून बसणाऱ्यास पाय बाजूला घेण्यास सांगितले. या किरकोळ कारणावरून एका तरुणाने चार जणांवर चाकूने वार केले. ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी सहा वाजता घरकुल चिखली येथे घडली.राजेंद्र बारकू पाटील (वय 42, रा.…

Nigdi : अल्पवयीन मुलीच्या अपहरण, विनयभंगप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - प्रोजेक्ट पेपर आणण्यासाठी दुकानाला गेलेल्या अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून तिचा विनयभंग केला. तसेच मुलीच्या आईला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलीला रिक्षातून ढकलून देऊन आरोपी पळून गेले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल…

Nigdi : कंपनीतील वरिष्ठाकडून कर्मचारी महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करून तिला बाहेर फिरायला येण्यास सांगितले. तसेच मर्जीप्रमाणे न वागल्यास कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवून कर्मचारी महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी कंपनीतील अधिका-यावर विनयभंगाचा गुन्हा…

Sangvi : पवनाथडी जत्रा स्थळाची नामदेव ढाके यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज - सांगवी येथील पी.डब्लू.डी. मैदानावर येत्या 4 मार्चपासून 8 मार्चपर्यंत पवनाथडी जत्रेचे आयोजन केलेले आहे. त्याची पाहणी पक्षनेते नामदेव ढाके यांनी शनिवार (दि.29) केली. पवनाथडी जत्रेसाठी स्थापत्यविषयक कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी…

Pimpri : पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील वाहतूक समस्येबाबत काही देणेघेणे आहे की नाही? आमदार लक्ष्मण जगताप…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक समस्येबाबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शनिवारी (दि.29) वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीला वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त…

Pimpri : देशातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक वास्तवाचा मागोवा घेणारी ‘जनगणना’

     (श्रीपाद शिंदे) एमपीसी न्यूज - प्रशासनाला देशातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी, देशाची ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी देशात राहणा-या नागरिकांची विभागवार संख्या माहिती असणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी जनगणना…

Pune : बुधवार पेठेतील सिंगालिया वाड्याचा भाग कोसळला!; ‘अग्निशमक दला’मुळे दोघे बचावले

एमपीसी न्यूज - पुण्यातील बुधवार पेठ येथील सिंगालिया वाड्याचा भाग कोसळला. हि घटना आज सकाळी 7.17 च्या सुमारास घडली असून यात दोघे जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी वाड्यातील मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आजींना सुखरूप बाहेर काढले…