Browsing Category

शहर

Pimpri: स्मार्ट सिटीत अनागोंदी; हर्डीकर-पोमण जोडगळीचा ‘ओव्हर स्मार्ट’ कारभार

एमपीसी न्यूज (गणेश यादव) - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनागोंदी असून गडबड घोटाळे होत आहेत. मोठ्या रकमेच्या निविदा काढणे, बाजारभावापेक्षा वाढीव दराने खरेदी केली जात आहे. स्मार्ट सिटीत समावेश होऊन तीन वर्षे उलटली…

Pune: विद्यापीठाने महाविद्यालयांना 11 दिवस सुट्टी जाहीर केल्याची ‘फेक पोस्ट’ व्हायरल

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांना 20 ते 30 मार्च दरम्यान सुट्टी जाहीर केली आहे, अशा अशयाची एक 'फेक पोस्ट' सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली, तथापि, संबंधित…

Pune: भांडारकर रस्त्यावर मध्यरात्री बंगल्याला लागलेल्या आगीत होरपळून एकजण मृत्युमुखी

एमपीसी न्यूज - पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील राजश्री सोसायटी येथील एका दुमजली घराला काल (मंगळवारी)  लागलेल्या आगीत  होरपळून एक जण गंभीररीत्या जखमी झाला. उपचारादरम्यान आज सकाळी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.संदीप विनायक गोखले (वय 46) असे…

Pune: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू, संनियंत्रकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज -   कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका आदेशाद्वारे केली आहे. कोरोना संनियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. अशोक…

Yerwada: गुंडाच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी

एमपीसी न्यूज - गुंडांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात गस्तीवर असलेला पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या संदर्भात काल (मंगळवारी) मध्यरात्री येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट चारमधील…

Lonavala: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी औषध फवारणी

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लोणावळा येथील नियोजित कार्यक्रम स्थळावर ते येण्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून औषध फवारणी करण्यात आली होती. लोणावळा शहरातील एका हॉटेलच्या…

Chinchwad : जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलीस, डॉक्टर यांचा सन्मान

एमपीसी न्यूज - जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी एकता सोशल फौंडेशन व पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे महिला पोलीस, महिला डॉक्टर तसेच गृहिणी व सफाई कामगार यांचा सन्मान करण्यात आला. महिलांना श्रीफळ…

Pimple Saudagar : उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे कोरोना विषयी जनजागृती व मोफत मास्कवाटप

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिलादिन निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजातील विविध थरात समाज कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्याच…

Pimpri: पोलिसांसमोर भर चौकात मद्यपींची गुंडगिरी

एमपीसी न्यूज - एका कार समोर मद्यपान केलेल्या तरुणाची दुचाकी आली आणि अपघात झाला. ही घटना पिंपरी चौकात मंगळवारी (दि. 10) दुपारी सव्वा पाच वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर दुचाकीवरील तरुण आणि त्याच्या साथीदारांनी भर चौकात गोंधळ घातला.…

Chikhali : पतीच्या मित्राकडून विवाहितेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर पतीच्या मित्रानेच वारंवार लैंगिक अत्याचार केला. ही घटना चिखली येथे घडली.वनराज सम्रुताजी देवाशी (सध्या रा. बजाज गेटसमोर, निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.…
(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87f0f080b81261fa',t:'MTcxNDkxNDMwMi42MTEwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();