Browsing Category

क्राईम न्यूज

Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात कोयत्याने वार;…

एमपीसी न्यूज : काल दि.(9 मे) रोजी दुपारी साडेचार वाजता पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात दोन गटात क्षुल्लक कारणावरून भांडण झाल्यामुळे एका गटातील  तरुणांनी(Pimpri-Chinchwad)  त्यांच्याकडे असलेला कोयता उगारला.…

Dehugaon : गाथा मंदिर इंद्रायणी घाटावर एकजण बुडाला

एमपीसी न्यूज - देहूगाव येथील गाथा मंदिराजवळ असलेल्या इंद्रायणी घाटावर एक (Dehugaon)व्यक्ती बुडाला. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी घडली.बुडालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. त्या व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्ष आहे. याबाबत माहिती अशी की, गाथा…

Mahalunge: भाडेतत्त्वावर लिहिलेली कार परस्पर विकून फसवणूक

एमपीसी न्यूज -भाडेतत्त्वावर नेलेली कार मालकाच्या परस्पर विकून कार मालकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ऑक्टोबर 2023 मध्ये(Mahalunge) खेड तालुक्यातील महाळुंगे येथे घडला. याप्रकरणी मयूर सिराज शेख (वय 31, रा. महाळुंगे, ता. खेड) यांनी…

Latur : बालविवाह प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - "अल्पवयीन मुलीसोबत लग्न केल्याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 जुलै 2023 ते 7 मे 2024 या कालावधीत लातूर येथे घडला". याप्रकरणी अल्पवयीन मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात…

Talegaon : घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांकडून गोळीबार

एमपीसी न्यूज - घरफोडी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी गोळीबार केला. ही घटना गुरुवारी (दि. 9) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे शहरातील मस्करनेस कॉलनी मध्ये घडली. पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव…

Pimpri : शेअर खरेदी-विक्रीच्या भाड्याने महिलेची पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केटमध्ये शेअर आणि आयपीओ खरेदीच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास सांगत महिलेची 4 लाख 97 हजारांची फसवणूक करण्यात(Pimpri) आली. हा प्रकार 1 फेब्रुवारी ते 26 एप्रिल या कालावधीत पिंपरी येथे घडला. याप्रकरणी महिलेले…

Nigdi : ट्रकच्या धडकेत अपंग व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अपंग व्यक्ती आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सात मे रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास टिळक चौक, निगडी येथे घडली. किशोर वसंत शिंदे…

Kasarwadi: अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून (Kasarwadi)जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.7) कासारवाडी येथे झाला आहे. याप्रकरणी  सिकंदर कासिम बिजापुरे (वय 45 रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad: ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात बुधवारी (दि.8) रोजी वाकड येथे झाला आहे.याप्रकरणी वाकड पोलिसांनी खुर्शीद ऐताल शेख (वय 26 रा.हिंजवडी) याला अटक केली आहे. अजिंक्य विजयकुमार खोत (वय 43) असे मयत…

Hinjewadi: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची 2 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  बनावट ऑफर लेटर देत तरुणीला चार लाख रुपयांचे पॅकेज (Hinjewadi)देण्याचे आमिष दाखवून 2 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही फसवणूक जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत हिंजवडी येथे झाली आहे. याप्रकरणी  25 वर्षीय तरुणीने हिंजवडी…