Browsing Category

क्राईम न्यूज

Pimpri : पोलिसांचे कोबींग ऑपरेशन; 62 गुन्हेगारांची धरपकड

एमपीसी न्यूज - पोलीस आयुक्तालयाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या प्रमाणत कारवाईला सुरुवात केली असून पिंपरी परिसरात शुक्रवारी (दि.15) पहाटे दोन ते सहा या वेळेत कोंबीग ऑपरेशन राबविण्यात आले. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

Pune : बनावट तिकीट दाखवून विमानतळावर प्रवेश करणाऱ्या कारचालकाला अटक

एमपीसी न्यूज- बनावट विमान तिकीट दाखवून पुणे विमातळावर बेकायदेशीररित्या प्रवेश करणाऱ्या कार चालकाला तेथील सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सुधीर बाळकृष्ण शिंदे (वय 40) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. मनोज…

Karla : कंटेनरच्या अपघातात दुचाकीवरील सीआरपीएफ जवानासह पत्नी ठार

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार्ला फाटा येथे भरधाव वेगातील कंटेनरने दुचाकी गाडीला मागून जोरात धडक दिल्याने कंटेनरच्या चाकाखाली चिरडून दुचाकीवरील पती पत्नी दोघांचा दुदैवी मृत्यु झाला. सुशांत हिंदूराव निकम (वय 27), आरती…

Chakan : दोन तरुणांना टोळक्याची मारहाण

एमपीसी न्यूज - नऊ जणांच्या टोळक्याने दोन तरुणांना विनाकारण मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी सव्वादहाच्या सुमारास खेड तालुक्यातील सावरदरी येथे घडली.  मयूर मधुकर तरस (वय 26, रा. सावरदरी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस…

Wakad : अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग ; महिलेचा पतीवर संशय

एमपीसी न्यूज - अज्ञात व्यक्तीने महिलेच्या मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ पाठवून तसेच व्हिडिओ कॉल करून तिचा विनयभंग केला. ही घटना काळेवाडी येथे 4 मार्च रोजी दुपारी घडली. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून महिलेचा तिच्या पतीवर संशय आहे.…

Bhosari : शौचास वेळ लागल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - शौचालयात नैसर्गिक विधी करण्यासाठी उशीर लागल्याने तरुणाला मारहाण केली. ही घटना भगतवस्ती भोसरी येथील वैष्णवी इंजिनिअरिंग या कंपनीत बुधवारी (दि. 13) रात्री घडली. शशिकांत मुकींदराव बिराजदार (वय 26, रा. इंद्रायणीनगर, भोसरी)…

Nigdi : टेम्पोला दुचाकी आडवी लावून लुटले

एमपीसी न्यूज - मालवाहतूक करणा-या टेम्पोला दुचाकी आडवी लावून टेम्पो थांबवला. टेम्पोची तोडफोड करत टेम्पोचालकला लुटले. ही घटना बुधवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास अजंठानगर चिंचवड येथे घडली. जीवन भगवान साळवे (वय 31, रा. पिंपरी…

Chikhali : भंगारच्या गोदामाला आग; 8 गोदामे जळून खाक

एमपीसी न्यूज - भंगारच्या गोदामाला आग लागली. त्यात भंगारची आठ गोदामे जळून खाक झाली. सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना काल (गुरुवारी) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चिखली-आळंदी रोडवर घडली. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार,…

Hinjawadi : वीटभट्टी मजुराला बेदम मारहाण करीत चारली मानवी विष्ठा; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - दुपारी जेवण केल्यानंतर थोडा वेळ बसल्याच्या शुल्लक कारणावरून वीटभट्टी मालकाने एका मजुरास बेदम मारहाण करीत मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडले. ही संतापजनक घटना बुधवारी (दि. 13) दुपारी दोनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे येथे…

Pimpri : विष प्राशन करून ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात विष प्राशन करून ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली. ही घटना पिंपरी येथे घडली. संजय पुरुषोत्तम चव्हाण (वय 60, रा. मासुळकर पार्क, नव महाराष्ट्र कॉलनी, पिंपरी गाव) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठाचे नाव आहे.…