Browsing Category

क्राईम न्यूज

Wakad : कस्टममध्ये जप्त झालेली कार कमी पैशात खरेदी करून देण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - कस्टममध्ये जप्त झालेली कार लिलावामध्ये कमी किमतीत खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी मिळून एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना के ट्रान्स ऑफिस वाकड येथे 13 मार्च 2018 रोजी घडली.विजय नागनाथ काटे (रा. दत्त…

Chikhali : जात कळल्याने लग्नास नकार देणाऱ्या युवकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. त्यानंतर तिची जात समजल्याने लग्नास नकार दिला. याबाबत मुलीच्या आईने युवकाविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना चिखली आणि लातूर येथे घडली.अक्षय हनुमंत साकोरे (रा. मोईगाव, ता.…

Pimpri : घरगड्याने चोरले सव्वासहा लाखांचे सोने

एमपीसी न्यूज - घरगडी म्हणून काम करणा-या एकाने 6 लाख 25 हजार रुपये किमतीची चार सोन्याची बिस्किटे चोरून नेली. ही घटना 23 ते 26 फेब्रुवारी या कालावधीत साधू वासवानी गार्डनजवळ पिंपरी येथे घडली.नारायण रिजूमल सुखेजा (वय 56, रा. शिवसागर, साधू…

Moshi : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; पती-पत्नीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करतो, असे आमिष दाखवून एकाने 23 वर्षीय तरूणीवर अत्याचार केला. त्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला साथ दिली. हा प्रकार मोशी येथे घडला.धनंजय पोपट लोमटे (वय 42) व त्याची पत्नी मनीषा…

Bhosari : माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - माहेरुन पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रविण दशरथ वाघमारे (वय 33, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे.…

Chinchwad : रावण साम्राज्य टोळीतील फरार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - वाकड येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी हा कट उधळून लावत सहा जणांना अटक केली होती. तर एक आरोपी अद्याप फरार होता. त्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. हा आरोपी रावण…

Alandi : कंपनीतील मशिनरी विकत घेण्यासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी; सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रबराच्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीजची मशिनरी विकत घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेने त्यासाठी नकार दिला असता किरकोळ कारणांवरून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना मरकळ रोड, आळंदी देवाची येथे…

Talegaon Dabhade : गिफ्ट शॉपीचे शटर उचकटून हजारोंची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - गिफ्ट शॉपी दुकानाचे शटर उचकटून दुकानातून 21 हजार रुपये चोरून नेले. ही घटना सोमाटणे येथे मंगळवारी (दि. 26) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आली.दीपक वामन झाल्टे (वय 37, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव…

Hinjawadi : घरफोडी करून पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - बावधन येथील रामनगर परिसरात बंद घराचे कुलुप तोडून घरातील चार लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी नऊच्या सुमारास घडली.गिरीश वसंत वरदडकर (वय 58, रा. बावधन, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी…

Moshi : जुन्या भांडणाच्या रागातून दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या रागातून एकाला दगडाने मारहाण केली. ही घटना मोशी येथे सोमवारी (दि. 25) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.कुमार पद्माकर रसाळ (वय 35, रा. मोशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार नान्या मासाळकर व त्याचे…