Video by Shreeram Kunte:  Life मध्ये Successful होण्यासाठी Engineering Degree असलीच पाहिजे का?

एमपीसी न्यूज – देशाच्या विकासासाठी इंजिनियरिंग अत्यंत महत्वाचं आहे पण म्हणून आवड नसताना केवळ सामाजिक दबावाखाली इंजिनियरिंग करणं कितपत योग्य आहे? इंजिनियरिंग केलं नाही तर करियर घडत नाही का? येणाऱ्या काळात इंजिनियरिंग नाही तर मग काय करायचं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या  श्रीराम कुंटे यांच्या या व्हिडिओमधून. 

YouTube link-

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.