HSC Results : इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

Indrayani Junior College's resounding success महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 96.18 %

एमपीसी न्यूज – येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचा कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचा सरासरी निकाल एकूण 89.62%  इतका लागला असून तंत्रशिक्षण विभागाचा निकाल 67.24% इतका आहे. 

इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या चारही शाखांचा निकाल पुढील प्रमाणे

विज्ञान शाखा 96.18 % 

वाणिज्य 86 .36% 

कला 80.95%

तंत्रशिक्षण 67.24% निकाल लागला आहे.

तीनही शाखेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेले गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे

विज्ञान शाखा

प्रथक क्र.- झालरे करूणा नंदकिशोर 94.15 %,

द्वितीय क्र- परशेट्टी संस्कृती तुकाराम  93.38% ,

तृतीय क्र- पाटील जानवी अनिल 89.23%

विज्ञान शाखेच्या  पाटील जानवी व जगताप ऋषिकेश यांनी गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून विशेष यश संपादन केले आहे.

वाणिज्य शाखा

प्रथम- राहणे मानसी शेखर 89.84%

द्वितीय- पाटील आर्या केशव 88.46%

तृतीय- गोवंडी समर्थ सुरेश  88%

कला शाखा

प्रथम- खांडभोर सोनाली नाथा 83.88%

द्वितीय- गाडे आचल विठ्ठल 76.61%,

तृतीय – मालपोटे प्राजक्ता नवनाथ 75.53%

सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, कार्यवाह रामदास काकडे, खजिनदार चंद्रकांत शेटे,  सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य ए. आर.जाधव सर्व शिक्षकवृंद या सर्वांच्या वतीने विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.