Browsing Category

उद्योग

Chakan Market : चाकणला कांद्याची मोठी आवक; कांद्याला 1,300 ते 2 हजारांचा भाव

एमपीसी न्यूज - खेड कृषी उत्पन बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये (Chakan Market) कांद्याची आवक 9 हजार 000 रुपये पिशवी म्हणजेच 4 हजार 750 क्विंटल इतकी झाली. अचानक मोठ्या प्रमाणावर आवक होऊनही कांद्याचे भाव स्थिर राहिले.…

Tork Motors : द सपोर्टिअर क्रॅटॉस(R)X चे ऑटो एक्सपो २०२३ मध्ये पदार्पण

एमपीसी न्यूज : भारतातील पहिले इलेक्ट्रिक (Tork Motors) मोटरसायकल उत्पादक, टॉर्क मोटर्सने ऑटो एक्सपो 2023 मध्ये एकदम  नवीन इलेक्ट्रिक मोटर सायकल- क्रॅटॉस®X चे अनावरण केले. हे पॉवर पॅक्ड् असे शक्तिशाली मशीन स्टाइल, खेळाडू प्रवृत्ती आणि आराम…

Vijay Jewellers : मकर संक्रांतीला लुटा चांदीच्या दागिन्यांचा आनंद; आळंदीतील ‘विजय…

एमपीसी न्यूज – यंदाच्या मकर संक्रांतीला तीळगुळ सोबत लुटा चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीचा आनंद...कारण मकर संक्रांत म्हणजे महिलासांठी साज, वाण खरेदीचा सण! (Vijay Jewellers) याच सणाचे औचित्य साधून आळंदीतील 'विजय ज्वेलर्स' यांनी…

New Home : 2022 मध्ये नवीन गृह विक्रीत 50 टक्क्यांची वाढ, मालमत्ता मागणीमध्ये मुंबई, पुणे अग्रस्थानी

एमपीसी न्यूज - भारतातील निवासी रिअल इस्टेट विक्रीने वार्षिक 50 टक्क्यांच्या वाढीसह 2021 मधील पातळीला बरेच मागे टाकले आहे. 2022 दरम्यान नवीन सादरीकरणांमध्ये प्रबळ वाढ झाली आणि कॅलेंडर वर्ष 2022 दरम्यान 4,31,510 नवीन घरांच्या (New Home)…

Chinchwad Business News : नवीन वर्षाची सुरुवात करा दिलीप सोनिगरा यांच्या नवीन धाटणीच्या दागिन्यांनी

एमपीसी न्यूज – नववर्ष म्हणजे उत्साह, चैतन्य, नवलाई असा (Chinchwad Business News) साऱ्या गोष्टींचा पिटारा असतो. जुन्या गोष्टी सोडून नव्याची कास धरण्याचा संकल्प आपण सारेच मनोमन करत असतो. असाच संकल्प घेऊन आले आहेत, चिंचवड येथील दिलीप सोनिगरा…

New Rooplaxmi Jewellers : नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोने खरेदीचा उत्तम पर्याय म्हणजे न्यू रूपलक्ष्मी…

एमपीसी न्यूज – अवघ्या काही दिवसात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. 2023 या नव वर्षी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर भोसरी येथील (New Rooplaxmi Jewellers) 'न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स' यांना नक्की भेट द्या. कारण ते सोन्या-चांदीच्या…

NSE : एनएसईद्वारे सोशल स्टॉक एक्सचेंजची (एसएसई) स्वतंत्र विभाग म्हणून स्थापना होणार

एमपीसी न्यूज : नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाला (NSE) 19 डिसेंबर 2022 रोजी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियातर्फे (सेबी) एनएसईचा स्वतंत्र विभाग म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज (एसएसई) स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे.वित्त मंत्री…

NEBC Project : एनईबीसी कमर्शिअल हबमध्ये मिळवा ऑफिसच्या दरात दुकान ते ही 10 ग्रॅम सोन्यासह

एमपीसी न्यूज - सोई सुविधांनी सुसज्ज आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्राहकांना फायदेशीर ठरणारा भव्य-दिव्य कमर्शिअल हब पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येत आहे. जिथे ऑफिसच्या दरामध्ये तुम्हाला फुल डिस्लेम  असणारे दुकान मिळणार आहे. फक्त एवढेच नाही तर…

Kalyani Group : कल्याणी ग्रुपचा भारतात ग्रीन स्टील निर्मितीमध्ये पुढाकार

एमपीसी न्यूज : कल्याणी ग्रुपमधील एक कंपनी, सारलोहा ऍडवान्स्ड मटेरियल्स प्रायव्हेट लिमिटेडने (सारलोहा) "कल्याणी फेरेस्टा" या ब्रँडअंतर्गत, भारतातील अशाप्रकारचे पहिले हरित स्टील आज लॉन्च केले.  याप्रसंगी स्टील आणि नागरी विमान वाहतूक…

Bhosari News: भोसरीमधील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी 50 एमव्हीएचे दोन नवीन पॉवर ट्रॉन्सफॉर्मर बसवणार

एमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांसह भोसरी गाव, नाशिक रोड, दिघी या परिसरातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी महापारेषणच्या अतिउच्च दाब उपकेंद्रात प्रत्येकी 50 एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त दोन नवीन…