Interview with Sangram Chougule : ‘मला काही सांगायचंय’ मध्ये पाहा ‘पोलादी पुरुष’ संग्राम चौगुले याची खास मुलाखत

एमपीसी न्यूज (देवदत्त कशाळीकर) – ज्याला पाहून ऊर्जा मिळते. रक्तप्रवाह तेज होतो. ज्याचा एक कटाक्ष वेड लावतो. जो लक्षावधी भारतीयांच्या गळ्यातला  ताईत बनलाय. जो कोल्हापूरच्या लाल मातीत  जन्मला व पिंपरी-चिंचवडच्या भूमीत ज्याने आपलं  करियर उंच केलं. चार  वेळा विश्वविजेता झाला. तोच शरीरसौष्ठवपटू अर्थात बॉडी बिल्डर संग्राम  चौगुले येतोय तुमच्या भेटीला, मन मोकळ्या  गप्पा  मारायला.. ‘मला काही सांगायचंय’च्या माध्यमातून, 
_MPC_DIR_MPU_II

एमपीसी न्यूज व देवदत्त फोटोग्राफी यांचा संयुक्त उपक्रम पाहायला विसरू नका…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.