Leopard Attack: शेतकऱ्याच्या दारातील कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला सीसीटीव्हीत कैद

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात शिंगवे गावात सध्या बिबट्याची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. एका शेतकऱ्याच्या दारात असलेल्या कुत्र्यावर बिबट्याने आज (रविवारी) पहाटे हल्ला केला. बिबट्याचा हा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.