LokSabha Elections 2024 :  महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणूक आज जाहीर झाली (LokSabha Elections 2024 )आहे. देशात  सात टप्प्यात तर महाराष्ट्रातील 48 मतदारसंघाची निवडणूक पाच टप्प्यात होणार आहे.  तर, मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. 

पहिला टप्पा –  19 एप्रिल 2024 – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – 26 एप्रिल 2024 – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

 

Lok Sabha Election: महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक

तिसरा टप्पा – . 7 मे 2024 – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा – मे 2024 – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा- 20 मे 2024 – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.