Maval News : दत्तात्रय विनोदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – येथील सामाजिक कार्यकर्ते कै. श्री. दत्तात्रय राधू विनोदे (वय ६७) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली असा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते मारूती विनोदे यांचे भाऊ, मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गणेश विनोदे व वडगाव शहर राष्ट्रवादीचे प्रसिद्धिप्रमुख सुहास विनोदे यांचे ते चुलते होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.