MPC News Online Bappa Part 4 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 4)

एमपीसी न्यूज – ‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव (MPC News Online Bappa Part 4) संकल्पनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांसाठी आणखी एक खुशखबर म्हणजे या गणेशोत्सवात ‘चांदीचं नाणं’ जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यासाठी सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांनी स्पर्धेचे प्रायोजकत्व स्वीकारले असून, अंतिम निवड झालेल्या एकूण 15 विजेत्यांना ‘चांदीचं नाणं’ बक्षिस म्हणून दिले जाणार आहे.

गणेशोत्सवा निमित्त पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील पहिले न्यूज पोर्टल ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाईन गणेशोत्सव संकल्पना राबवत आहे.यामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपल्या घरातील, सोसायटीतील अथवा कार्यालयातील बाप्पाचा फोटो ‘एमपीसी न्यूज’ला पाठविण्याचे आवाहन केले आहे.’एमपीसी’च्या ऑनलाईन गणेशोत्सवाला (MPC News Online Bappa Part 4) उत्तम प्रतिसाद मिळत असून, यापैकी सर्वोत्कृष्ट फोटो पाठविणा-या एकूण 15 जणांना आता चांदीचे नाणे जिंकण्याची संधी मिळणार आहे.

पिंपरी – चिंचवड, सांगवी – वाकड – थेरगाव – हिंजवडी, भोसरी – मोशी – चाकण – आळंदी, निगडी- आकुर्डी- चिखली- तळवडे – देहूरोड आणि मावळ या प्रत्येक विभागातून प्रत्येकी तीन विजेते निवडले जाणार असून, निवड झालेल्या अंतिम विजेत्यांना सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या वतीने प्रत्येकी एक चांदीचे नाणे बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

MPC News Online Bappa Part 1 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 1)

MPC News Online Bappa Part 2 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 2)

MPC News Online Bappa Part 3 – एमपीसी न्यूज ऑनलाईन बाप्पा (भाग 3)

विजेता निवडीसाठी नियम

* एकूण 15 विजेते निवडले जाणार (प्रत्येक विभागातून तीन)

* प्रत्येक विभागातील विजेत्याला स्पर्धेचे प्रायोजक सत्यम ज्वेलर्स, न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स व भांबुर्डेकर ज्वेलर्स या तीन नामांकित सुवर्णपिढ्यांच्या जवळच्या शाखेतून ‘चांदीचं नाणं’ बक्षीस म्हणून दिले जाईल.

* विजेता निवडीचे अधिकार ‘एमपीसी न्यूज’च्या  परिक्षकांकडे राहतील

स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे?

‘एमपीसी न्यूज’च्या ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील ई-मेल आयडीवर आपल्या बाप्पांचे फोटो, आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक या माहितीसह 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पाठवावे. [email protected]

राकेश साधुराम गर्ग, विकासनगर, देहूरोड
अभिजीत रवींद्र पाटील, लकाकी हाऊसिंग सोसायटी, सहकारनगर, पुणे
अभिषेक बाळकृष्ण पवार, वाल्हेकरवाडी रस्ता, चिंचवडेनगर, चिंचवड
MPC News Online Bappa Part 4
गणेश नामदेव देवकर, जय प्रकाश नगर, गव्हाणे वस्ती, भोसरी

शौर्य राजेश जाधव, श्रमिक हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे
विशाल मनोहर बावीसकर, ज्योतिबानगर, काळेवाडी
प्रमोद मुलहार, क्रिस्टा सिटी, देहू-आळंदी रोड, चिखली
सागर सुभाष बोर्डे, वसुंधरा कॉलनी, वाकड रोड, थेरगाव
दीपक छबन दारवटकर, दिघी रोड, भोसरी
अमोल अनंत काळभोर, सेक्टर २३, निगडी प्राधिकरण
योगेश चंद्रभान पाटील, पिंपळे गुरव
MPC News Online Bappa Part 4
रवी चित्ते, राधानगरी, दिघी रोड, भोसरी
प्रियंका संजय शिरुडे, रिचमाँड पार्क, थोपटे लॉन्सच्या शेजारी, रहाटणी
सुशांत सुनील शेळके, वेताळनगर, चिंचवड
अजिंक्य महाले, शिरगाव, ता मावळ
सूरज भोर, भोसरी
गजेंद्र बंगाळे
MPC News Online Bappa Part 4
प्रशांत ज्ञानेश्वर उशीर, रुपीनगर, तळवडे
शानूराज जी सोनवणे, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड

 

संग्राम अभिमन्यू गुळवे, शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी
MPC News Online Bappa Part 4
रोहित दाभाडे, तळेगाव दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.