Nigdi-शारदा गिरंजे यांचे निधन

एमपीसीन्यूज:निगडी संभाजीनगर येथील जेष्ठ महिला शारदा रामदास गिरंजे यांचे 3 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

 

मृत्यूसमयी त्यांचे वय 73 वर्षे होते.त्यांचा (Nigdi)जन्म वीर म्हस्कोबा जवळच्या मांडकी गावचा आणि जगताप घराण्यातला.लग्नानंतर त्यांचे वास्तव्य बारामती मध्ये श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर गिरंजे वाडा येथे होते. तेथे त्यांना ४ मुले झाली,दत्तात्रय , सुनीता, शुभांगी आणि संतोष.
किराणा मालाच्या दुकानाचा लघु उद्योग व्यवसाय त्यांनी उत्तम प्रकारे चालवला आणि सर्व परिवाराचेसंगोपण केले.

PCMC : महापालिकेची अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई,  48 पत्राशेड पाडले

टाटा मोटर्स मुंबई येथे असलेले दत्तात्रय आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे सेक्रेटरी संतोष गिरंजे (Nigdi)हे त्यांचे चिरंजीव आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.