Mulshi : टास्क पूर्ण करण्यास सांगून 52 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – टास्क देऊन तो कंप्लीट करण्याच्या बहाण्याने (Mulshi) नागरिकाची 52 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. हा सारा प्रकार 16 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत मुळशी येथे घडली आहे.

49 वर्षीय नागरिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून Desai @Desai0091 व व्हॉटसअप क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Maharashtra : प्रत्येक घरात नळाने पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी जल जीवन मिशनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा – अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना टास्क देऊन तो (Mulshi) कंप्लीट करण्यास सांगितले. टास्क च्या बहाण्याने त्याच्याकडून वेळोवेळी 52 लाख 70 हजार 809 रुपयांची फसवणूक केली. यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.