Mumbai : अभिनेता रणबीर कपूरला ईडीचं समन्स

एमपीसी न्यूज – महादेव ऑनलाईन गेमिंग- बेटिंग केस प्रकरणात (Mumbai) अभिनेता रणबीर कपूर याला ईडीने समन्स पाठवले आहे.

त्याबाबत रणबीर कपूरला 6 ऑक्टोबर रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

महादेव गेमिंग अॅप वर भारतमध्ये बंदी घालण्यात आली असून याप्रकरणी रणबीर कपूर याला ईडीने समन्स बजावले आहे. तथापि, या प्रकरणी मोठ मोठे बॉलीवूड कलाकार, गायक ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.

Ujjwala Yojana : उज्वला योजनेतील गॅसधारकांना आता 600 रुपयांना मिळणार गॅस सिलेंडर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.