New Roop Laxmi Jewellers : दिवाळीची सुवर्ण खरेदी फक्त ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’मध्येच! नाममात्र मजुरी शिवाय लाखोंची बक्षिसे!

एमपीसी न्यूज :  दिवाळीला सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर भोसरी येथील ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ यांना नक्की भेट द्या. कारण ते सोन्या-चांदीच्या दागिन्यांना देत आहेत, खास ऑफरची झळाळी. सोने खरेदी करायची आहे, पण त्याची मजुरी खिशाला परवडत नाही, (New Roop Laxmi Jewellers) तर ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ तुमच्यासाठी ही मजुरी 400 रुपयांपासून सुरु करत आहेत. तेही नवीन व आधुनिक दागिन्यांच्या डिझाइन्सवर.

याबरोबरच सुवर्ण संचय योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली, तर तुम्हाला दागिन्यांची मजुरी मोफत करुन दिली जाणार आहे. तसेच, गोल्ड लोन सुविधाही 12 महिने राबवली जात आहे. मागील 25 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीला ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ उतरले आहे.

शुद्ध सोने, पारदर्शक व्यवहार व कमी मजुरीत दागिन्यांची उत्तम सेवा पुरवणारे न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स ग्राहकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. इथे लाईट वेटमध्ये टेंपल दागिने, चेन ब्रेसलेट, नवरत्न, वाजवी दरात उपलब्ध करुन दिले जातात.

 

शोरुमला भेट देणाऱ्या प्रत्येक ग्राहकांना त्याच्या पसंतीचे दागिने दाखवून,  ग्राहक समाधान पूरक सेवा पुरविणे हीच ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ची ओळख आहे. (New Roop Laxmi Jewellers) रेडिमेड ज्वेलरी व कस्टमाईज ज्वेलरीची सेवा पुरवण्यांमध्ये ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ची स्पेशालिटी आहे.

Pimpri news: 125 डेसीबलपेक्षा जास्त आवाजाचे साखळी फटाके उडविण्यास मनाई

सोने, चांदी सर्व प्रकारचे नवरत्न, गिफ्ट आयटम्स यांची तत्पर सेवा देण्यात ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’चा नावलौकिक आहे. लाईटवेट व नवीन धाटणीचे दागिने हवेत,(New Roop Laxmi Jewellers) ते पण कमी मजुरीत तर डोळे बंद करून विश्वासाने ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ला नक्की भेट द्या. कारण विश्वास हीच ‘न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स’ यांची परंपरा आहे.

 

अधिक माहितीसाठी संपर्क –

पत्ता – न्यू रूपलक्ष्मी ज्वेलर्स, पुणे-नाशिक महामार्ग पीएमटी चौक, जनाई हाईट्स बिल्डींग शेजारी, भोसरी.

संपर्क क्रमांक – 9356310996

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.