News Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8.45 वाजता राष्ट्राला संबोधित करणार

एमपीसीन्यूज : देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, मंगळवारी रात्री 8.45  वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. ‘पीएमओ’ कार्यालयाकडून ट्विटद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान देशभरात लॉकडाऊन लागू करतील का याकडे आता देशवासीयांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.