Pimpri : पिंपरीतील न्यू भारत मित्र मंडळाने साकारले काचेचे मंदिर (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरीतील न्यू भारत मित्र मंडळाने तब्बल दोन हजार काचेच्या ग्लासच्या साहाय्याने गणपतीची आरास केली आहे. मंडळाचे हे 48 वे वर्ष आहे. 

या देखाव्याबाबत माहिती देताना प्रकाश मूळचंदानी म्हणाले, दोन हजार काचेच्या ग्लासच्या साहाय्याने गणपतीची आरास केली. यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागला. मंडळाचे अध्यक्ष इंदर रोएडा, उपाध्यक्ष जनक भोजवानी, सचिव राजू अंबानी, सरचिटणीस संतोष वाधवानी तर कार्याध्यक्ष प्रकाश मूळचंदानी आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.