रविवार, फेब्रुवारी 5, 2023

Pimpri Corona Update: शहरात आज 121 नवीन रुग्णांची नोंद, 99 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या (Pimpri Corona Update) विविध भागातील 121 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 99 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे (Pimpri Corona Update) महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 61 हजार 191 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 738 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 717 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Nigdi Robbery Case : अज्ञात व्यक्तीने हिसकावला पादचाऱ्याचा फोन

तर, 21 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 616 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 41 हजार 134 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Latest news
Related news