Pimpri : अस्मिता खेलो इंडिया महिला योगा स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या धनश्री पाटीलला सुवर्ण व रजत पदक

एमपीसी न्यूज – अस्मिता खेलो इंडिया महिला योगासन (Pimpri) स्पर्धेचे आयोजन जबलपुर ( मध्यप्रदेश ) येथे दिनांक 13 व 14 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत महाराष्ट्राने अजिंक्यपदकासह सुवर्ण चषक पटकावला .

Pimpri : ऑटोमोटीव्ह इंजिनियर्स राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईआरने पटकावले घवघवीत यश

तर या स्पर्धेत पिंपरी – चिंचवडची योगापटु धनश्री मनीष पाटील हिने सांघिक प्रकारात सुवर्ण तर कलात्मक योग प्रकार दुहेरी मध्ये पुण्याच्या सानिका केळकर बरोबर रजत पदक पटकाविले आहे. महाराष्ट्र संघा बरोबर प्रशिक्षक व व्यवस्थापक म्हणून मनाली देव आणि छाया मिरकर यांनी काम (Pimpri) पाहिले .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.