Pimpri : शहर पोलीस दलातील सात पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील (Pimpri ) सात पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शुक्रवारी रात्री (दि. 5 )दिले.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पोलीस आयुक्तांनी शहर पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात आणखी सात पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे

नाव – कोठुन – कोठे

1)    शंकर वामनराव आवताडे – पिंपरी पोलीस ठाणे – पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट चार

2)    राम सिद्राम राजमाने – बावधन वाहतूक विभाग – वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिंपरी पोलीस ठाणे

3)    गणेश साहेबराव जवादवाड  – तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे

4)    सत्य़वान बाजीराव माने  – वाकड पोलीस ठाणे – वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे

5)    संतोष बळीराम पाटील – वाकड पोलीस ठाणे – पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट – 1

6)    अनिल आत्माराम देवडे – चाकण पोलीस ठाणे – पोलीस निरीक्षक गुन्हे पिंपरी पोलीस ठाणे

7)    किशोर ढोमण पाटिल – महाळुंगे पोलीस ठाणे – पोलीस निरीक्षक गुन्हे तळेगाव दाभाडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.