Pimpri News : बेकायदा अन्नपदार्थ विकणाऱ्या स्टाॅलवर अतिक्रमण विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बेकायदा अन्नपदार्थ विकणाऱ्या स्टाॅल व दुकानांवर कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण विभागाच्या विशेष 8 पथकामार्फत मंगळवारी (दि.22) हि कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाने केलेल्या या कारवाईत वजन काटे, स्टूल, क्रेट इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.