Pimpri : सुमन देशमुखे यांचे निधन

एमपीसी न्यूज – सुमन रामचंद्र देशमुखे (Pimpri) यांचे नुकतेच निधन झाले. त्या 90 वर्षांच्या हाेत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

त्या ज्येष्ठ स्वातंत्र सैनिक कै.रामचंद्र त्रिंबक देशमुखे यांच्या पत्नी हाेत्या. तर, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लेखाधिकारी सुरेंद्र देशमुखे यांच्या त्या मातोश्री हाेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.