PM Narendra Modi Pune Visit: पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. पाहा संपूर्ण कार्यक्रम…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.