Prakash Javadekar: प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा निखळला – प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील तेजस्वी तारा (Prakash Javadekar)निखळला.

त्यांनी आपल्या संगीताने देशातील आणि विदेशातील रसिकांना मोहून टाकले होते.

त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व हे खास वैशिष्ट्य होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एक पुस्तक भेट दिले होते. त्यांना मोदींचे व्यक्तिमत्व आवडत असे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिवशी पुण्यात त्यांना अटल पुरस्कार देण्यात आला.

Smart city : स्मार्ट सिटी मिशनमुळे शहरी रस्ते, सार्वजनिक परिसरांमध्ये परिवर्तन – कुणाल कुमार

तेव्हाही आमची चर्चा झाली. त्यांच्या निधनाने आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला(Prakash Javadekar) आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.