Pune : विष घालून निष्पाप 7 कुत्री आणि 14 मांजरांची हत्या

एमपीसी न्यूज- निष्पाप 7 कुत्री आणि 14 मांजरांना विष घालून मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार येरवड्याच्या त्रिदल नगर सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मारण्यात आलेल्या 14 पाळीव कुत्र्यांमध्ये 6 एका वर्षापेक्षा लहान पिल्लाचा समावेश असून सहा मांजरांनाही मारून टाकलं आहे. विकृत मानसिकतेतून पाळीव प्राण्यांना मारण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.