Pune: समूहगायन स्पर्धेत अहिल्यादेवी प्रशालेला विजेतेपद 

एमपीसी न्यूज – ‘मातृमंदिर संस्थे’च्या वतीने  (Pune)आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूहगायन स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सने विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम : अहिल्यादेवी मुलींची शाळा, पुणे
द्वितीय : पंडित बच्छराज व्यास विद्यालय, नागपूर
तृतीय : ज्ञानगंगा विद्यानिकेतन, संगमनेर

उत्तेजनार्थ : स्वस्तिक विद्यालय, गोवा
‘भव्य दिव्य भारता, सार्वभौम भारता’ हे  गीत( Pune)शाळेतील १४३६ विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे गायले. पर्यवेक्षिका चारुता प्रभूदेसाई यांनी या गीताचे लेखन केले, तर मानसी देशपांडे यांनी संगीतबद्ध केले.

Pune: स्वराज्य येथे यात्रेच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचा स्वागत कक्ष; शिवकार्यातून छत्रपतींना अनोखे अभिवादन 

मुख्याध्यापिका अनघा डांगे, शिक्षिका वैशाली सोनवणे आणि अमृता सबनीस यांनी मार्गदर्शन केले.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.