Pune : केंद्रीय सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई; गांजाची वाहतूक करणारे दोन आरोपी अटकेत

63 लाखांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज : पुणे-सोलापूर महामार्गावर केंद्रीय सीमाशुल्क (Pune) विभागाने (कस्टम) मोठी कारवाई करत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी परिसरात गांजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडून तब्बल 63 लाखांचा 211 किलो गांजा जप्त

या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आंध्र प्रदेशातून गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला आधीच मिळाली.

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीसह पंचक्रोशीत कार्यक्रमांचा ‘धुमधडाका’

त्यानुसार कस्टमच्या पुणे येथील पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर बोरमणी गावाजवळ संशयित ट्रकची तपासणी केली. यावेळी (Pune) ट्रकमध्ये गांजा ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.