Pune : जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Pune) यांनी प्रभू रामाबद्दल वक्तव्य केले होते . या वक्तव्यानंतर वाद  सुरु झाला आहे.

“राम हा बहुजनांचा आहे. तो मांसाहारी होता. वनवास भोगत असताना त्याने मांसाहार केला”, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते.

SSC HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये अडथळा; शिक्षण संस्था चालक आंदोलनाच्या पवित्र्यात

त्यानंतर आता  भारतीय जनता पक्ष जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात  आक्रमक झाला आहे . जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात भाजपने आंदोलन सुरु केले आहे . आव्हाड यांच्याविरोधात भाजप कडून घोषणाबाजी करण्यात (Pune) आली  .

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.