Pune : लष्कर भागातील सरदार वल्लभभाई पटेल स्मारक येथे दीपोत्सव

एमपीसी न्यूज – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने पुणे लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट पोलीस चौकीशेजारील सरदार वल्लभभाई पटेल स्मारक येथे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रियांका श्रीगिरी, नगरसेवक अतुल गायकवाड, शशिधर पुरम, सुरेश रेड्डी, विनायक काटकर, ज्ञानेश्वर कांबळे, माधव काटकर, अमोल अरगडे, दिलीप भिकुले, चंद्रकांत कोंडा, अन्य मान्यवर आदी उपस्थित होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.