Pune : गरवारे कॉलेजसमोरील क्लासिक फर्निचरला आग

एमपीसी न्यूज – गरवारे कॉलेजसमोरील क्लासिक फर्निचरला आज आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमक दल पोहचले असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अधिक माहिती थोड्याच वेळात..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.