Pune : पुण्यात दोन ठिकाणी आगीच्या घटना

एमपीसी न्यूज – कोंढवा येथे मध्यरात्री एका (Pune)गोडाऊनला व बाणेर येथे एका भटारखान्याला आग लागल्याच्या दोन घटना सोमवारी (दि.11) घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही.

कोंढवा बुद्रुक सर्वे क्रमांक 14 येथे एक्सीलंट पॅकिंग या गोडाऊनला व बाणेर येथील मोदी स्केअर इमारतीत दुसऱ्या क्लाउड ऑनलाईनमधील भटारखान्यात आग लागल्याच्या दोन घटना पुण्यात घडल्या आहेत.

Mulshi : सहयोग फाउंडेशन च्या वतीने आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल व पुस्तके वाटप

दोन्ही आगीवर नियंत्रण मिळवले (Pune)असून बाणेर येथील आगीच्या घटनेत तिसरया मजल्यावर अडकलेल्या कामगाराची जवानांकडून सुखरुप सुटका केली आहे. यात कोणीही जखमी नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.