Pune Ganesh Procession Live : पाहा लाईव्ह… पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक!

एमपीसी न्यूज – गणपती बाप्पांच्या आगमनामुळे गेले दहा दिवस सुरू असलेल्या आनंदोत्सवाचा आज शेवटचा दिवस! लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस! पाहूयात पुण्यातील दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणूक लाईव्ह (Pune Ganesh Procession Live)… ‘बाप्पा माझा, पुणे’च्या सहकार्याने! 

लक्ष्मी रस्ता मिरवणूक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.