Pune Lonavala Local : आज पुणे-लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी (  Pune Lonavala Local )आज (रविवार, दि. 3) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे लोणावळा दरम्यानच्या 14 लोकल रविवारी रद्द आहेत.

पुणे-लोणावळा दरम्यान रद्द लोकल

पुण्याहून लोणावळासाठी सकाळी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.

पुण्याहून लोणावळासाठी सकाळी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.

शिवाजीनगरहून लोणावळासाठी दुपारी 12.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01592 रद्द राहील.

पुण्याहून लोणावळासाठी दुपारी 03.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.

शिवाजीनगरहून तळेगाव करीता दुपारी 03.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.

पुण्याहून लोणावळासाठी दुपारी 04.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.

शिवाजीनगर वरून लोणावळासाठी दुपारी 05.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.

Chhatrapati Sambhaji Maharaj : छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोणावळा-पुणे दरम्यान रद्द लोकल

लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सकाळी 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.

लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सकाळी 11.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01591 रद्द राहील.

लोणावळ्याहून पुणेसाठी दुपारी 02.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.

तळेगाव येथून पुणेसाठी दुपारी 04.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.

लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सायंकाळी 05.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.

लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 06.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.

लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी 07.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.

मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन

गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शन मध्ये 03.30 तास रेग्युलेट (  Pune Lonavala Local ) करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.