Pune : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात पुन्हा आंदोलन

एमपीसी न्यूज : पुण्यात पुन्हा एकदा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी (Pune) आंदोलन केले आहे. लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक परीक्षेच्या टायपिंग स्किल टेस्टमध्ये आयोगाने बदल केल्यामुळे हे आंदोलन केल आहे. बालगंधर्व चौकात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

Chinchwad : साहित्यिक राजन लाखे यांचा फेस ऑफ इन्स्पिरेशन पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र आयोगाने टायपिंग स्किल टेस्ट ही राज्य परीक्षा परिषद नियमानुसार केली पाहिजे, अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. जो पर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही तोवर हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यानी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.