Pune News : बाजीराव पेशवे यांचे 9 वे वंशज महेंद्र पेशवे यांचे कोरोनामुळे निधन 

एमपीसीन्यूज : श्रीमंत बाजीराव पेशवा यांचे नववे वंशज महेंद्र पेशवे  यांचे आज पुण्यात कोरोनामुळे निधन झाले.  काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. 

_MPC_DIR_MPU_II

पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची तब्येत खालावली आणि मंगळवारी त्यांचे निधन झाले.

महाराष्ट्रातील विविध संस्थानिकांच्या परिवारांना एकत्र आणणारी संघटना असलेल्या हिंदवी स्वराज्य महासंघाचे ते कार्याध्यक्ष होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.