Pune : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू केलेले आंदोलन अधिक तीव्र

एमपीसी न्यूज – धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू (Pune)केलेले आंदोलन तीव्र झाले आहे. आज पुण्यात धनगर समाजाने शहरातील सारसबाग परिसरात असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या अर्धपुतळ्याला अभिषेक करून रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, (Pune)‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ अशा गगनभेदी घोषणा देत सारसबाग चौकात ठिय्या मांडला.

Pune : मोदींच्या नेतृत्वावर देशवासियांचा अढळ विश्वास : मुरलीधर मोहोळ

या आंदोलनात महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.