Pune : अवजड फरशी अंगावर पडून दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू; बोट क्लब रस्त्यावरील घटना

एमपीसी न्यूज- फरशीची ने-आण करीत असताना अंगावर फरशी पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बोटक्लब रस्त्यावरील एका बांधकाम प्रकल्पावर घडली. घटनास्थळी अग्निशामक दलाचे कर्मचारी आणि पोलीस दाखल झाले असून तपास सुरु आहे. सविस्तर बातमी थोड्याच वेळात….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.