Pune Water Supply : निम्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

एमपीसी न्यूज – जलमंदीर तसेच ससून येथील पाण्याच्या लाईनचे दुरवस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आलेले आहे. ससून लाईनवर अवलंबून असलेली पाण्याची लाईन मेट्रोचे (Pune Water Supply) काम चालू असल्याने नादुरूस्त झाली आहे. त्यामुळे ते दुरुस्तीचे तातडीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे गुरूवारी (दि. 12) येथील पाणी पुरवठा बंद राहील तर शुक्रवारी (दि.13) उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

IMD : पुण्यात तीन दिवसाने बदलणार वातावरण; ढगाळ वातावरणाची शक्यता

पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) असलेला भाग असा – घोरपडी,डिफेन्स,कॅम्प पुणे कॅन्टोमेंट,सोमवार पेठ, जुना बाजार परीसर, मंगळवार पेठ, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, पुणे स्टेशन ससून परिसर,पाटील इस्टेट वाकडेवाडी,शिवाजीनगर जुनी पोलीस लाइन परीसर, पुणे विद्यापीठ रस्ता परीसर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.