Talegaon : नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप सावंत

एमपीसी न्यूज – शितळादेवी नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संदीप विलास सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी उपाध्यक्ष – आकाश हिरामण लांडे, विजय गोरख भेगडे, आश्विन नथु माने, दर्शन भेगडे, खजिनदार – शुभम आनंद काकडे,
सहखजिनदार- कार्तिक भेगडे, साहिल सरोदे सरचिटणीस – प्रशांत दत्तात्रय जाधव, चिटणीस – रोहित कांबळे,अक्षय कांबळे, ओंकार गरूड, प्रणव भेगडे.

शितळादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून दरवर्षी उत्सव समितीच्या वतीने नवरात्रीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.