Shirur : खेड तालुक्यातील मतदारांशी  शिवाजीराव आढळराव पाटील यांचा संवाद

एमपीसी  न्यूज –   शिरूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचार दौऱ्या दरम्यान खेड तालुक्यातील आसखेड गावाला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.

यावेळी खेड विधानसभेचे आमदार सुरेश गोरे, आसखेडच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच,  महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक यांच्यासह आसखेड गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.