Shirur : व्हाट्सअँपवर बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी शिक्रापूरच्या माजी सरपंचाच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- व्हाट्सअँपवर बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी शिरुर पंचायत समितीच्या उपसभापती यांचे पती व शिक्रापूरचे माजी सरपंच शिरीष उर्फ बापूसाहेब पांडुरंग जकाते यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.