Pune : कसबा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे अपक्ष लढणार

एमपीसी न्यूज – शिवसेना- भाजपची युती झाली असली तरीही कसबा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विशाल धनवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म कसब्यात झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात भगवा फडकविणार असल्याचा विश्वास धनवडे यांनी व्यक्त केला. गुरुवारी लाल महाल येथे शेकडो शिवसैनिक जमा होऊन उमेदवारी अर्ज दाखर करणार आहे, असेही धनवडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.