एमपीसी न्यूज – भोर संस्थानचे वैभव असणारा सुधागड म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी! अष्टविनायकांपैकी पालीच्या गणपतीकडूनही या किल्ल्यावर जाता येते. पूर्वी भोरपगड नावानेही हा किल्ला ओळखला जायचा.
संस्कार भारती, पुणे महानगर, सादर करीत आहे . शिवदुर्ग मालिकेतील किल्ले सुधागड!