Browsing Tag

Shivdurg Series

Shivdurg Series: शिवदुर्ग मालिका भाग 19 – ठाणे जिल्ह्यातील भक्कम ठाणं ‘किल्ले…

एमपीसी न्यूज - ठाणे जिल्ह्यातील शहापूर असनगाव जवळ दुर्ग त्रिकुट आहे. माहुली, भंडारगड व पळसगड मिळून हे बळकट ठाणं निर्माण झालं.सहयाद्रीचं रांगड रुप व आजूबाजूचा निसर्ग पहाण्यासाठी किल्ले माहुलीला जायलाच हवं....संस्कारभारती, पुणे महानगर,…

Shivdurg Series: शिवदुर्ग मालिका भाग 18 – महाराष्ट्रातील सर्वांत उंच ‘किल्ले…

एमपीसी न्यूज - नाशिक जिल्ह्यातील समृद्ध व संपन्न प्रदेश बागलान. बागलान ही संतांची भूमी आहे. बागलानला ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक लढाया झाल्या ऐतिहासिक महत्व असलेल्या या प्रदेशात बागुल राजांनी राज्य केले म्हणूनच या भागाला बागलान असे नाव पडले.…

Shivdurg Series: शिवदुर्ग मालिका भाग 17 – सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी सुधागड

एमपीसी न्यूज - भोर संस्थानचे वैभव असणारा सुधागड म्हणजे पुण्यातून कोकणात उतरणाऱ्या सवाष्णीच्या घाटाचा पहारेकरी! अष्टविनायकांपैकी पालीच्या गणपतीकडूनही या किल्ल्यावर जाता येते. पूर्वी भोरपगड नावानेही हा किल्ला ओळखला जायचा.  संस्कार…

Shivdurg Series: शिवदुर्ग मालिका भाग 15 – नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा स्मारक…

एमपीसी न्यूज- कौण्डिन्य ऋषीच्या वास्तव्याने या किल्ल्याला कोंढाणा असे नाव पडले असावे. मात्र नंतर नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने बलिदानाने किल्ल्याचे नाव सिंहगड असे पडले अशी आख्यायिका जरी असली तरीही त्याआधीच या…

Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 14 – लोखंडासारखा कणखर लोहगड! 

एमपीसी न्यूज - मजबूत, प्रशस्त व भक्कम असा प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घडवला गेला लोहगड. लोहगड म्हणल की आठवतो तो हिरवाईने नटलेला विंचू काटा आणि पावसाळा असो अथवा हिवाळा, गडावर पसरलेले दाट धुके! सातवाहन, चालुक्य,…

Shivdurg Series : शिवदुर्ग मालिका भाग 13 – कुंकवाच्या कोयरीच्या आकाराचा किल्ले रांगणा!

एमपीसी न्यूज - किल्ले रांगणा! कुंकवाच्या कोयरीचा आकार असलेला, भरभरून सृष्टीसौंदर्य लाभलेला पण तितकाच अक्राळ विक्राळ रांगडा किल्ला...रांगणा!!छत्रपती शिवरायांच्या अत्यंत आवडत्या किल्ल्यापैकी एक हा रांगणा किल्ला प्रसिद्ध गड म्हणूनही…

Shivdurg Series : शिवदुर्ग मालिका भाग 12 – बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार विशाळगड

एमपीसी न्यूज - किल्ले विशाळगड... घाटातल्या अतिशय वाकड्यातीकड्या वाटा, सूर्याचा कवडसाही पडणार नाही अस निबिड अरण्य व ज्या गडाच्या वाटांनी चालून मुस्लीम सैन्य अगदी भिऊन आणि थकून गेले असा स्वराज्यातला अद्भुत किल्ला म्हणजे विशाळगड. …

Shivdurg Series: शिवदुर्ग भाग 11 – साताऱ्यातील गिरीदुर्ग अजिंक्यतारा

एमपीसी न्यूज - किल्ले अजिंक्यतारा!  शिवरायांना गंभीर आजारात मायेनं सांभाळणारा, औरंगजेबाशी तब्बल साडेचार महिने प्रखर झुंज देणारा साताऱ्यातील गिरीदुर्ग अजिंक्यतारा... मोगली आक्रमणातून स्वराज्य वाचविणाऱ्या रणरागिणी ताराराणींनी…

Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 10 – जंगलाचे कवच लाभलेला वनदुर्ग किल्ले वासोटा! 

एमपीसी न्यूज - वासोटा शिवदुर्गातील आणखी एक  किल्ला. हा वनदुर्ग आहे. जिथे जाणे तर खडतर आहेच. दाट जंगलांनी वेढलेला निसर्गाचे कवच जन्मताच लाभलेला, असाच हा देखणा कोयनेच्या खोऱ्यात ऐन मोक्याच्या ठिकाणी लपलेला वनदुर्ग किल्ले वासोटा!…

Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 9 – बळकट जलदुर्ग – विजय दुर्ग

एमपीसी न्यूज- आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच असते, जसे ज्याचे अश्वबल तशी त्याची पृथ्वीप्रजा आहे, तसेच ज्याचे जवळ आरमार त्याचा सागर. यासाठी आरमार अवश्यमेव करावे! ('महाराजांच्या आज्ञापत्रातून...)सागरी सीमा बळकट करायच्या हे आमच्या…