Shivdurg Series : शिवदुर्ग भाग 14 – लोखंडासारखा कणखर लोहगड! 

एमपीसी न्यूज – मजबूत, प्रशस्त व भक्कम असा प्राचीन व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी घडवला गेला लोहगड. लोहगड म्हणल की आठवतो तो हिरवाईने नटलेला विंचू काटा आणि पावसाळा असो अथवा हिवाळा, गडावर पसरलेले दाट धुके! 

सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजाम, मोगल आणि मराठे  साम्राज्यांनी वेगवेगळ्या वेळी  राज्य केलेल्या लोहगडाच्या निसर्गसंपन्नतेचा अनुभव घेऊया आजच्या शिवदुर्ग मालिकेच्या भागात!!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.