Vadgaon Maval : श्रीमती दगडाबाई गराडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपळखुटे येथील शेतकरी कुटुंबातील श्रीमती दगडाबाई भागुजी गराडे (वय 80) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे पाच मुलगे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन रोहिदास गराडे यांच्या त्या मातोश्री तसेच ग्रामपंचायत सदस्या कमल रोहिदास गराडे यांच्या सासु होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.