Browsing Category

क्रीडा

Chinchwad : शिक्षणाबरोबरच खेळाला ही महत्त्व द्या – डॉ. नीलकंठ चोपडे

एमपीसी न्यूज - आजच्या स्पर्धात्मक युगात (Chinchwad) विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाला ही महत्त्व दिले पाहिजे. त्यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते, असे प्रतिपादन पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांनी…

Kothrud : कोथरुडमधील खेळाडुंच्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - कोथरुडमधील खेळाडुंना (Kothrud) आपल्या कौशल्य विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली. भारतीय जनता पक्ष युवा…

Pune : खेळ ही तंदुरूस्त आरोग्याची संजीवनी – शांताराम जाधव

एमपीसी न्यूज - खेळाचा आणि (Pune) आरोग्याचा जवळचा संबंध आहे. ते एकमेकांना पूरक आहेत. खेळण्यासाठी आरोग्य चांगले, तंदुरूस्ती लागते. त्यामुळे खेळाडूला अधिक बळ मिळते. खेळाडू हे मैदानावर असोत की मैदानाबाहेर सर्वसामान्य जीवनात असोत, खेळ खेळणारे…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दिशा उपक्रमातील दोन खेळाडूंची राष्ट्रीय फूटबॉल स्पर्धेसाठी…

एमपीसी न्यूज - गुन्हेगारी मार्गावर (Chinchwad) दिशा भरकटलेल्या बालकांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दिशा उपक्रम राबवला जात आहे. दिशा उपक्रमातून घडलेले फुटबॉल पटू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपले कर्तुत्व दाखवत आहेत. निगडी पोलीस ठाण्याच्या…

Nigdi : औद्योगिक क्रीडा संघटनाची 60 वी शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज : औद्योगिक क्रीडा संघटनेची 60 वी व्हॉलीबॉल (शूटिंग) स्पर्धा, (Nigdi) मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाली. या स्पर्धेस टाटा मोटर्स, एस केएफ, सीएएफव्हींडी, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक इंडिया, बजाज ऑटो( वाळुंज),…

U19Wc : क्रिकेट विश्वचषक विजयाची भारताला प्रतिक्षाच; ऑस्ट्रेलियाकडून 79 धावांनी पराभव

एमपीसी न्यूज- दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 19 वर्षाखालील पुरुषांच्या (U19Wc) क्रिकेट विश्वचषकात भारताचा ऑस्ट्रेलिया कडून 79 धावांनी पराभव झाला असून त्यामुळे भारताला विश्वचषक विजयासाठी अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे.अंतिम सामन्यापर्यंत…

Pimpri : थरमॅक्स कंपनी सीनियर मॅनेजमेंट क्रिकेट स्पर्धा 2024 स्पर्धेत हिटिंग वॉरियर्स संघ विजयी

एमपीसी न्यूज - थरमॅक्स कंपनी सिनिअर मॅनेजमेंट दोन दिवसीय क्रिकेट (Pimpri) स्पर्धेत सहभागी 6 संघावर मात करत हिटिंग वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले. 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी चाललेल्या या स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग घेतला. हिटींग…

Pimpri : क्रिकेटपटू केदार जाधव याच्या उपस्थितीत ‘सिंधी प्रीमिअर लीग’ पाचव्या पर्वाचे…

एमपीसी न्यूज - 'सिंधी प्रीमिअर लीग'च्या पाचव्या पर्वाचे (Pimpri ) भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी…

Pimpri : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पिंपरी-चिंचवडच्या कन्येमुळे महाराष्ट्राची कांस्यपदकावर मोहोर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडची कन्या (Pimpri) आणि अष्टपैलू कबड्डीपटू समृद्धी लांडगे हिने शेवटच्या क्षणी केलेल्या चढाईमध्ये क्रॉस लाईन करीत एक खेळाडू बाद केला आणि 14 वर्षांखालील शालेय मुलींचा महाराष्ट्र कबड्डी संघाने उत्तरप्रदेशवर 4 गुणांनी…

Pune : 41व्या वरिष्ठ व 25व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत महिला गटात मध्यप्रदेश संघाला विजेतेपद

एमपीसी न्यूज : 41व्या वरिष्ठ व 25व्या (Pune) खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत पुरुष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाने, तर महिला गटात मध्यप्रदेश संघाने अव्वल स्थान पटकावले. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग(सी एम ई) कॅम्पस येथे पार…